शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

ओला कॅबमध्येच झाली महिलेची प्रसुती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 17:10 IST

प्रसुती वेदना सुरु झाल्यावर एका दाम्पत्याने तातडीने ओला कॅबसाठी नोंदणी केली...दहा मिनिटातच कॅब हजर झाली..कोंढवा येथून कॅबने ते मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटलकडे निघाले... परंतु...

पुणे: प्रसुती वेदना सुरु झाल्यावर एका दाम्पत्याने तातडीने ओला कॅबसाठी नोंदणी केली...दहा मिनिटातच कॅब हजर झाली..कोंढवा येथून कॅबने ते मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटलकडे निघाले... परंतु प्रसुती वेदना असह्या होऊन कॅबमध्ये ही महिला प्रसूत झाली व  तिने गोंडस मुलाचा जन्म दिला.     पुण्यातील कोंढवा परिसरात राहणारे रमेश व इश्वरी विश्वकर्मा या दांपत्याने हा थरारक अनुभव घेतला. ईश्वरी यांचे पहाटे पाच-साडे पाच पासूनच कळा येऊ लागल्या होत्या. वेदना वाढू लागल्याने त्यांनी तातडीने ओला कॅबसाठी नोंदणी केली. दहा मिनिटातच कॅब हजर झाली. प्रसुतीसाठी या दांपत्याने मंगळवार पेठ येथील कमला नेहरू रुग्णालयात नोंदणी केली होती. या रुग्णालयाच्या दिशेने कॅब जात असतानाच अर्ध्या रस्त्यातच प्रसुती वेदना वाढल्या. या परिस्थितीत कॅब चालक यशवंत गलांडे यांनी व कॅबमध्ये उपस्थित कुटुंबियांनी प्रसंगावधान दाखवत कॅबमध्ये इश्वरी यांची प्रसुती केली. कॅबमध्येच त्यांनी एका गोडस मुलाला जन्म दिला. या परिस्थितीतच प्रसुती झालेल्या महिलेला व बालकाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. येथे उपस्थित डॉक्टरांनी देखील तातडीने पुढील सोपासकर उरकले व संसर्ग होऊ नये यासाठी उपचार सुरु केले. बाळ आणि आई दोघे सुखरूप आहेत. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणेWomenमहिला