शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 03:13 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढत्या जनाधारामुळे केंद्रातील भाजपा सरकार भयभीत झाले असून गांधी कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी बोफोर्ससारखी जुनी प्रकरणे उकरून काढली जात आहेत

चंद्रपूर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढत्या जनाधारामुळे केंद्रातील भाजपा सरकार भयभीत झाले असून गांधी कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी बोफोर्ससारखी जुनी प्रकरणे उकरून काढली जात आहेत, असा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे मोदी सरकारवर चढविला.ते चंद्रपूर जिल्ह्याच्या दौºयावर आहेत. शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी गांधी कुटुंबीयांवर स्तुती सुमने उधळली. ते म्हणाले, न्यायालयाने राजीव गांधींना ज्या प्रकरणात क्लिन चीट दिली आहे, अशी प्रकरणे आता उकरून काढली जात आहे. बंद झालेल्या फाईली पुन्हा उकरून काढून अशा कर्तुत्ववान माणसाची प्रतिमा मलीन करण्याचा खटाटोप भाजपा करत आहे, असेही खा. पवार म्हणाले.‘मी लाभार्थी’ जाहिरातील मजकूर वास्तवाशी धरून नसल्याचा आरोप करत खा. पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत प्रकाशित जाहिरातीचा मजकूर वाचून दाखविला. यामध्ये राज्य शासन किती खोटे बोलते हे सांगितले.राहुल गांधी आक्रमक -राहुल गांधी सध्या आक्रमक भूमिकेत दिसत आहे. त्यांनी यामध्ये सातत्य राखण्याची गरज आहे. गुजरातमध्ये ते पहिल्या दिवसापासून स्टेजवर दिसत आहेत. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू असल्याचे गौरवोद्गार पवार यांनी काढले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधीRajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस