अपघातात भय्यू महाराज जखमी

By Admin | Updated: December 13, 2014 03:19 IST2014-12-13T03:19:28+5:302014-12-13T03:19:28+5:30

राष्ट्रसंत भय्यू महाराज यांच्या कारचे टायर फुटल्याने त्यांच्यासह इतर दोघे किरकोळ जखमी झाले.

Fayyu Maharaj wounded in the accident | अपघातात भय्यू महाराज जखमी

अपघातात भय्यू महाराज जखमी

उस्मानाबाद/बीड : राष्ट्रसंत भय्यू महाराज यांच्या कारचे टायर फुटल्याने त्यांच्यासह इतर दोघे किरकोळ जखमी झाले. अंबाजोगाई- युसुफवडगाव रोडवरील कळंबनजीक शुक्रवारी रात्री सव्वानऊला हा अपघात झाला. परळी येथे गोपीनाथ गड स्मारकाचे भूमिपूजन आटोपून परतत असताना कळंबनजीक त्यांच्या कारसमोर एक गाय आली. तिला वाचविताना गाडीचे टायर फुटले. या अपघातात भय्यू महाराज यांच्या पायाला किरकोळ जखम झाली.

 

Web Title: Fayyu Maharaj wounded in the accident