शेतकरी महिलेची आत्महत्या

By Admin | Updated: January 6, 2015 01:15 IST2015-01-06T01:15:39+5:302015-01-06T01:15:39+5:30

तालुक्यातील युसुफवडगाव येथील सिंधूताई खरबड (५०) या महिलेने नापिकी आणि आजाराला कंटाळून रविवारी रात्री घरी विष घेऊन आत्महत्या केली.

Farmer's woman suicide | शेतकरी महिलेची आत्महत्या

शेतकरी महिलेची आत्महत्या

केज (जि. बीड) : तालुक्यातील युसुफवडगाव येथील सिंधूताई खरबड (५०) या महिलेने नापिकी आणि आजाराला कंटाळून रविवारी रात्री घरी विष घेऊन आत्महत्या केली. १५ वर्षांपूर्वीच पतीचा मृत्यू झाल्याने घराचा बोजा सिंधूताई यांच्यावरच येऊन ठेपला होता. यातच त्यांना काविळ या आजाराने ग्रासले होते.

Web Title: Farmer's woman suicide