शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ना शवविच्छेदन, ना पंचनामा; गारपिटीत मृत्यू झालेली जनावरं गोठ्यातच पडून; शेतकरी हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 11:54 IST

तुफान गारपिटीत 300 पोपटांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.

जालना: राज्यातील शेतकऱ्यांना गारपिटीमुळे पिकांच्या नुकसानीबरोबरच पशुधनाची हानी झाल्यामुळे दुहेरी फटका बसला आहे. या सगळ्याची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सध्या सरकारी अधिकाऱ्यांच्या कृपाकटाक्ष आपल्यावर कधी पडेल, याची प्रतिक्षा करावी लागत आहे. जालन्यात यामुळे अनेक जनावरांचे मृतदेह गोठ्यातच पडून आहेत. गारपिटीमुळे मृत्यू पावलेल्या जनावरांचे शवविच्छेदन केल्याशिवाय मदत मिळणार नाही, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, अद्यापपर्यंत अनेक ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांकडून पंचनामे होण्याचे काम बाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी गारपिटीत मृत्यूमुखी पडलेली त्यांची जनावरे घराबाहेर तशीच ठेवून दिली आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सध्या या भागाचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांना अनेक शेतकऱ्यांच्या घरासमोर मेलेली जनावरे आढळून आली. यावरून विरोधकांकडून भाजपा सरकारला धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. विदर्भातदेखील पक्ष्यांना गारपिटीचा मोठा फटका बसला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे मंगळवारी रात्री झालेल्या तुफान गारपिटीत 300 पोपटांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून येथील शिव मंदिराजवळ पिंपळाच्या झाडांवर पोपटांची मोठी वस्ती होती. मंगळवारच्या तुफान गारपिटीत या झाडावरील बहुतांश पोपट जखमी झाले आहेत. यापैकी 300 पोपटांचा दुर्देवी अंत झाला होता. 

टॅग्स :FarmerशेतकरीHailstormगारपीट