लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गारपीट

गारपीट

Hailstorm, Latest Marathi News

अवकाळीने चार दिवसांत ८० हजार हेक्टरची केली माती - Marathi News | 80,000 hectares of crop was destroyed by unseasonal rainfall in four days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीने चार दिवसांत ८० हजार हेक्टरची केली माती

गेल्या आठवड्यात १२ ते १५ एप्रिलदरम्यान उत्तर महाराष्ट्र, विदर्भ मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ८० हजार हेक्टरवरील उन्हाळी तसेच फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने दिला आहे. ...

Weather : नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता, वाचा पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज  - Marathi News | Latest News Chance of rain in Nashik district, read weather forecast for next five days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather : नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता, वाचा पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज 

पुढील चार दिवस नाशिक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांनी वर्तविली आहे.  ...

Rain alert today: आज विदर्भात अवकाळी पावसासह गारपीटीचा अंदाज,उर्वरित राज्यात.. - Marathi News | Rain alert today: Unseasonal rain with hail forecast in Vidarbha today, rest of the state.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain alert today: आज विदर्भात अवकाळी पावसासह गारपीटीचा अंदाज,उर्वरित राज्यात..

हवमान विभागाने काय दिला हवामान अंदाज, जाणून घ्या.. ...

राज्यात 7.5 हजार हेक्टर शेतीचे अवकाळीने नुकसान, कुठल्या जिल्ह्यात किती? - Marathi News | 7.5 thousand hectares of agriculture in the state were damaged due to bad weather, how much in which district? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात 7.5 हजार हेक्टर शेतीचे अवकाळीने नुकसान, कुठल्या जिल्ह्यात किती?

सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला  ...

Rain alert: राज्यात उत्तर पूर्व जिल्ह्यांमध्ये पावसासह गारपीटीचा यलो अलर्ट, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Rain alert: Yellow alert of rain and hailstorm in north eastern districts of the state, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain alert: राज्यात उत्तर पूर्व जिल्ह्यांमध्ये पावसासह गारपीटीचा यलो अलर्ट, जाणून घ्या सविस्तर

बहुतांश ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले. ...

Weather Update राज्यात पावसाचा अंदाज; कुठे गारपीट होण्याची शक्यता - Marathi News | Weather Update Rain forecast in the state; Where there is a chance of hailstorm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update राज्यात पावसाचा अंदाज; कुठे गारपीट होण्याची शक्यता

येत्या ७२ तासांमध्ये पुण्यात हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान मालेगावात ४२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ...

बीड जिल्ह्याला गारपीटीने झोडपले; अवकाळी पावसाने पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान - Marathi News | Hailstorm lashed Beed district; Heavy damage to crops and orchards due to unseasonal rains | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्याला गारपीटीने झोडपले; अवकाळी पावसाने पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान

धारुर, वडवणी व गेवराई तालुक्यात गारा बसरल्याने मोठे नुकसान झाले आहे ...

Weather Report : खान्देश, मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज  - Marathi News | Latest News Chance of unseasonal rain in Khandesh, Marathwada and Vidarbha districts, read weather forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Report : खान्देश, मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

हे अवकाळीचे वातावरण अजून तीन दिवस राहणार असल्याचा अंदाज जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. ...