शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या विमुक्त जमाती, मागासवर्ग शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 13:35 IST

सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आपणास लागू असलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावरुन तत्काळ अर्ज भरावेत.

ठळक मुद्देमुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार नाही केला जाणार

पुणे: भटक्या विमुक्त जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग विभागातर्फे शैक्षणिक वर्षासाठी पात्र विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज आॅनलाईन पद्धतीने भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास येत्या सोमवारपर्यंत (दि. ३१) मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आपणास लागू असलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावरुन तत्काळ अर्ज भरावेत. मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे पुणे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागातर्फे २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी पात्र विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्य शासनातर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तींसाठी एकत्रित संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे.  ँ३३स्र://ेंँुंि३ेंँं्र३.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळ माहिती उपलब्ध आहे. समाजकल्याण विभागामार्फत विविध समाज घटकांच्या शिष्यवृत्ती/शिक्षण फी, परीक्षा फी/विद्यावेतन, निर्वाह भत्ता वितरीक करावयाच्या योजनांचा समावेश या स्थळांमध्ये करण्यात आला आहे. 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणGovernmentसरकारonlineऑनलाइन