टॅक्सी परवाना नूतनीकरणाला मुदतवाढ

By Admin | Updated: June 13, 2016 05:34 IST2016-06-13T05:34:20+5:302016-06-13T05:34:20+5:30

टॅक्सीच्या परवाने नूतनीकरणाला चालकांकडून मिळलेल्या थंड प्रतिसादामुळे राज्य सरकारने आणखी एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला

The extension of the taxi license renewal | टॅक्सी परवाना नूतनीकरणाला मुदतवाढ

टॅक्सी परवाना नूतनीकरणाला मुदतवाढ


मुंबई: राज्यातील जुन्या टॅक्सीच्या परवाने नूतनीकरणाला चालकांकडून मिळलेल्या थंड प्रतिसादामुळे राज्य सरकारने आणखी एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी किमान सहमत शुल्क निश्चित केले आहे. मुंबई महानगरांत २५ हजार तर अन्य क्षेत्रात २० हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. नूतनीकरण परवान्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली
आहे. जुन्या टॅक्सी परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: The extension of the taxi license renewal