शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

महापौर, नगराध्यक्षांना मुदतवाढ

By admin | Updated: June 13, 2014 03:08 IST

जून ते आॅक्टोबर २०१४ दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या महापौर, उपमहापौर व नगराध्यक्ष या पदांच्या निवडणुकी सहा महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत

गजानन मोहोड, अमरावतीजून ते आॅक्टोबर २०१४ दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या महापौर, उपमहापौर व नगराध्यक्ष या पदांच्या निवडणुकी सहा महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. येत्या आॅक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कामकाजात यंत्रणा व्यस्त असल्याचे कारण दर्शविता शासनाने या पदाच्या कार्यकाळास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रस्थापित केलेले अध्यादेश व विनियमन हे शासनाच्या राजपत्रात १० जून रोजी प्रसिध्द करण्यात आले आहे. विधानसभा निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होणार आहेत. या प्रक्रियेत यंत्रणेवर ताण येऊन कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ नये तसेच यामुळे होणारी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यात शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या पदांचा कालावधी वाढविण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली. तसेच मंगळवारी राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर ही मुदतवाढीची अधिसूचना शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नंतरच्या पदाधिकाऱ्यांचा कालावधी मात्र ६ महिन्यांनी कमी होणार आहे.