शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
6
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
7
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
8
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
9
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
10
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
11
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
12
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
13
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
14
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
15
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
16
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
17
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
18
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
19
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
20
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश

JOB Alert: परीक्षा, मुलाखत नाही! पोस्टाकडून महाराष्ट्रात मोठी भरती; 10 वी पास साठी सुवर्णसंधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 19:43 IST

India Post Recruitment 2021, GDS Jobs: बिहार आणि महाराष्टात एकूण 4368 ग्रामीण डाक सेवकांची (Gramin dak sevak)रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार खाली देण्यात आलेल्या लिंकवर जाऊन भरतीची जाहिरात पाहू शकता. 

India Post Recruitment 2021, GDS Jobs: पोस्टात बिहार आणि महाराष्ट्रातनोकरी मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रासह दोन्ही राज्यांच्या सर्कलमध्ये 27 एप्रिल 2021 पासून भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी अद्याप ज्या उमेदवारांनी India Post GDS Recruitment 2021 साठी अर्ज केलेला नाहीय, त्यांनी http://appost.in/gdsonline/ वर जावून ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. (India Post Recruitment 2021, GDS Jobs in Maharashtra Circle on 2482 post)

दोन्ही राज्यांमध्ये एकूण 4368 ग्रामीण डाक सेवकांची (Gramin dak sevak)रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार खाली देण्यात आलेल्या लिंकवर जाऊन भरतीची जाहिरात पाहू शकता. 

महाराष्ट्रात किती जागा?बिहार सर्कलमध्ये ग्रामीण पोस्टमनच्या 1940 जागा भरण्यात येणार आहेत. तर महाराष्ट्रात 2482 पदे भरली जाणार आहेत. शिक्षणाची अट...कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची गणित, स्थानिक भाषेत आणि इंग्रजी विषय घेऊन 10 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कमीतकमी 60 दिवसांचा बेसिक कॉम्प्युटर कोर्स झालेला असणे बंधनकारक आहे. वयाची अटअर्ज करणाऱ्यांसाठी वयाची अट ही कमीतकमी 18 ते अधिकाधिक 40 वर्षे वय असणे बंधनकारक आहे. अर्ज शुल्कओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस आदी कॅटेगरीसाठी उमेदवारांना 100 रुपयांचे अर्जशुल्क तर एससी, एसटी, महिला यांच्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. वेतनब्रांच पोस्टमास्टर (BPM) - टीआरसीए स्लॅबमध्ये 4 तास / स्तर 1 साठी  कमीतकमी TRCA नुसार 12,000 रुपये, टीआरसीए स्लॅबमध्ये 5 तास / स्तर 2 मध्ये कमीतकमी TRCA नुसार 14,500 रुपये असणार आहे. असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM) किंवा  डाक सेवक - टीआरसीए स्लॅबमध्ये 4 तास / स्तर 1 साठी  कमीतकमी TRCA नुसार 10,000 रुपये, टीआरसीए स्लॅबमध्ये 5 तास / स्तर 2 मध्ये कमीतकमी TRCA नुसार 12,000 रुपये पगार असणार आहे. भरती कशी होणारGDS पदांसाठी कोणतीही परिक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड ही १० वी मधील गुणांच्या आधारे केली जाणार आहे. याशिवाय आरक्षणानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा...https://appost.in/gdsonline/Home.aspx

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसgovernment jobs updateसरकारी नोकरीMaharashtraमहाराष्ट्रjobनोकरी