शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

सर्व पुरावे आहेत, तेही नावांनिशी; वरिष्ठांपुढे सादरही करू; खडसेंचा महाजनांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 4:10 PM

गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा आहे.

जळगावः गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा आहे. उत्तर महाराष्ट्रस्तरीय 5 जिल्ह्यांची बैठक शनिवारी दुपारी जळगावातील औद्योगिक वसाहत भागातील खासगी रिसॉर्टवर सुरू होती, खडसेंनी त्या बैठकीला अचानक उपस्थिती लावल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. या बैठकीला खासदार रक्षा खडसे व रोहिणी खडसेसुद्धा उपस्थित होत्या. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ खडसे प्रचंड नाराज असल्याचं जाणवले. आपणाकडे सर्व पुरावे आहेत आणि नावानिशी आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीने ते सर्वांसमोर मांडणार असल्याचे  खडसे यांनी सांगितले आहे.गिरीश  महाजन यांनी पुरावे मगितल्याच्या वृत्तावर आलेल्या सोशल मीडियावरील कंमेंटच्या  झेरॉक्स काढल्या असून, त्या प्रदेशाध्यक्षांकडे  देणार आहे, असल्याचंही खडसेंनी स्पष्ट केलेलं आहे. तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांना पाडणाऱ्यांची नावे एकनाथ खडसे यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिल्याचे ते सांगत आहेत. त्यांनी ती नावे गुप्त न ठेवता पुराव्यानिशी थेट जाहीर करावीत, असे आव्हान माजी मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांना दिले होते.कुणीच कुणाला पाडत नसते. त्यांना अपयश आले, याचे आम्हालाही वाईट वाटते. मुक्ताईनगर मतदारसंघातून खडसे हे यापूर्वीही अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्याविरोधात 1200 मतांच्या फरकाने आणि मागील निवडणुकीत प्रचंड मोदी लाट असतानाही केवळ 8500 मतांनी निवडून आले आहेत. यावेळी खडसे यांना तिकीट नाकारल्यानं फरक पडल्याचं त्यांनी सांगितलं होतं.  

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेGirish Mahajanगिरीश महाजन