शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकणे आवश्यक - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 06:58 IST

आज रस्त्यांचे संपूर्ण देशात जाळे तयार झाले असून, सगळी राज्ये एकमेकांशी जोडली गेली आहेत

नवी मुंबई : मराठी आणि उत्तराखंडातील पहाडी भाषा या दोन भाषांमध्ये बरेचसे साधर्म्य आहे. मराठी बोलणे फारसे अवघड नाही, त्यामुळे महाराष्ट्रात राहणाºया प्रत्येकाने मराठी भाषा आत्मसात करून घ्या, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे.

वाशी रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक स्वरूपाच्या उत्तराखंड भवनचे लोकार्पण बुधवारी राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत, उत्तराखंड राज्याच्या आदिवासीमंत्री रेखा त्यागी, महापौर जयवंत सुतार, आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देश प्रगती करत आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून गाव तेथे रस्ता झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत आहेत. आज रस्त्यांचे संपूर्ण देशात जाळे तयार झाले असून, सगळी राज्ये एकमेकांशी जोडली गेली आहेत, असे राज्यपाल कोश्यारी यांनी या वेळी स्पष्ट केले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. येथे वास्तव्य करताना आपल्या मूळ राज्याला, प्रांताला विसरू नका. आपल्या गावाचा विकास करण्यासाठी आपल्या मूळ गावांना अवश्य भेटी द्या, असे आवाहनही कोश्यारी यांनी या वेळी केले.महापौर जयवंत सुतार, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे यांची या वेळी भाषणे झाली. कार्यक्रमास उत्तराखंड राज्याचे मूळ रहिवासी असलेले; परंतु मुंबईमध्ये कार्यरत असलेले अधिकारी, चित्रपट कलावंत यांसह नागरिक उपस्थित होते.‘अ‍ॅडव्हेंचर टुरिझम विकसित करणार’उत्तराखंड राज्यात अ‍ॅडव्हेंचर टुरिझम विकसित करणार असून, १२०० कोटी रुपये खर्च करून टेहरी पर्यटनस्थळ विकसित करण्यात येत असल्याचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी या वेळी सांगितले. उत्तराखंड भवन राज्यासाठी सन्मानाचे प्रतीक असून पर्यटन, उत्पादन, गुंतवणूकदारांसाठी या भवनात कार्यालय बनवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :marathiमराठी