शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

शिंदे+भाजप, शिवसेना+भाजप...महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 'हे' 5 पर्याय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 12:36 IST

Eknath Shinde Revolt: महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर सत्ता स्थापनेसाठी पाच पर्याय दिसत आहेत.

Maharashtra Political Crisis: विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठी बंडखोरी पाहायला मिळाली आहे. सेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे 35 आमदारांना घेऊन गुजरातला गेले, त्यानंतर तेथून गुवाहाटी येथे दाखल झाले आहे. त्यांच्या बंडखोरीमुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी पाच पर्याय समोर येत आहेत. 

सरकार स्थापनेसाठी 5 पर्याय...

  1. एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने भाजपने सरकार स्थापन करावे.
  2. शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे.
  3. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची समजून घालून परत बोलवावे.
  4. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करावी आणि बंडखोर आमदारांनी पक्षात परतावे.
  5. फ्लोअर टेस्टमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला पाहिजे.

फ्लोअर टेस्ट कशी होईल?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना एक पत्र फॅक्स करू शकतात. महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा नसलेल्या सुमारे 40 आमदारांचा दावा ते या पत्राद्वारे मांडू शकतात. या पत्राच्या आधारे, राज्यपाल फ्लोर टेस्टवर निर्णय घेतील. तिथे उद्धव सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल.

शिंदे-भाजप सरकार कसे स्थापन करणार?एकनाथ शिंदे दोन तृतीयांश आमदारांची संख्या पार करण्यासाठी मुंबईतील शिवसेनेच्या आणखी काही आमदार जोडण्याच्या प्रयत्नात आहेत. शिंदे यांना यात यश येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या शिंदे यांच्या बाजूने 40 आमदार आहेत. भाजप+ कडे 113 आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा असून येथील बहुमताचा आकडा 145 आहे. शिंदे यांचा भाजपला पाठिंबा मिळाल्यास बहुमताचा आकडा 154 च्या पुढे जाईल.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे