शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

मेळघाटातील शिक्षण अधिकारी, आश्रमशाळा अधीक्षक निलंबित;  एसटी कल्याण समितीचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:51 AM

मेळघाटातील परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी आलेल्या राज्य विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने आपला अहवाल दिला आहे. त्याची अंमलबजावणी करीत शिक्षण विस्तार अधिकारी व आश्रमशाळा अधीक्षकांना निलंबित करण्यात आले, तर एका मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

- श्यामकांत पाण्डेय धारणी (अमरावती) : मेळघाटातील परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी आलेल्या राज्य विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने आपला अहवाल दिला आहे. त्याची अंमलबजावणी करीत शिक्षण विस्तार अधिकारी व आश्रमशाळा अधीक्षकांना निलंबित करण्यात आले, तर एका मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.चिखल येथील शासकीय पोस्ट बेसिक आदिवासी आश्रमशाळेतील अधीक्षक जी. डब्ल्यू. डाखोरे यांच्यावर सतत गैरहजर राहणे, वसतिगृहातील व्यवस्थापन व प्रशासनात दिरंगाई केल्याने मुलांना त्रास झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चाकर्दा येथील ज्ञानमंदिर अनुदानित आश्रमशाळेला समितीने भेट दिली असता, मुख्याध्यापक राजेंद्र गुलालकरी अनुपस्थित आढळून आले. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या शाळेत गैरप्रकार असतानाही आपल्या दौºयात सर्व काही आलबेल दाखविल्यामुळे शिक्षण विस्तार अधिकारी एस.एस. ढोके यांना निलंबित करण्यात आले आहे. मेळघाटात कुपोषणामुळे बळी जाणाºयांची संख्या दरवर्षी वाढत आहे़ याची गंभीर दखल घेत न्यायालयाने कुपोषणामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते़ त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने समिती स्थापन करून मेळघाताील परिस्थितीचा आढावा घेणे सुरू केले़अपर आदिवासी आयुक्त (एटीसी) यांच्या आदेशाने दोन अधिकाºयांचे निलंबन करण्यात आले, तर एकास शो कॉज देण्यात आली आहे. प्रसंगी प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.- विजय राठोड, प्रकल्प अधिकारी, धारणी

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र