शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे; दिल्लीच्या पथकाकडून ठाणे, रायगडमध्ये सर्च ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 06:42 IST

गुरुवारी सकाळी दिल्ली ईडीचे २५ ते ३० अधिकारी, कर्मचारी मुंबईत दाखल झाले. त्यांच्याकडून ठाणे, रायगडमध्ये छापे टाकण्यात आले.

पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत यांच्या रायगडमधील १ हजार कोटीच्या बेनामी मालमत्तेबाबत माहिती समोर येताच, दिल्लीतील सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाकडून ठाणे, रायगडमध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये प्रवीण राऊत यांच्या दोन जवळच्या व्यक्तींच्या मालमत्तांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत. 

गुरुवारी सकाळी दिल्ली ईडीचे २५ ते ३० अधिकारी, कर्मचारी मुंबईत दाखल झाले. त्यांच्याकडून ठाणे, रायगडमध्ये छापे टाकण्यात आले. राऊत त्यांच्या २ निकटवर्तीयांच्या संबंधित मालमत्तांवर कारवाई सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रवीण राऊत यांच्या मार्फत त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी १ हजार कोटीची बेनामी संपत्ती जमा केल्याचा संशय आहे. पीएसीएल नावाच्या कंपनीने २०१५ मध्ये भारतात पॉन्झी स्कीम राबवून ५ कोटी गुंतवणूकदारांचे पैसे बुडवून कंपनी बंद झाली. सेबीने कंपनीवर कारवाई केल्यानंतर या ग्रुपकडून आलेल्या १  हजार कोटीच्या काळा पैशातून रायगडमध्ये जागा घेतली. प्रवीण राऊतच्या चौकशीतून ईडीला या बेनामी मालमत्तेबाबत माहिती मिळाली.  याच जागेसंदर्भात ही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.  यामागे संजय राऊत यांचाही काही सहभाग आहे का? याच्या चौकशीसाठी ईडीचे अधिकारी तपास करीत आहेत.

१,०३४ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपात मनी लाॅड्रिंगचा दाखल गुह्यांत ईडीने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राऊत यांच्यावर अटकेची कारवाई केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावर १ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSanjay Rautसंजय राऊतPMC Bankपीएमसी बँक