शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

मेट्रोच्या कामामुळे मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 8:15 AM

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मुंबई, दि. 22 - वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मंगळवारी सकाळी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मेट्रोच्या कामामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतुकीच्या खोळंब्यामुळे ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेत प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

 मेट्रो 3चं काम रात्री 10 ते 6 बंद राहणार 

दरम्यान, मेट्रो 3 चे काम रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत बंद ठेवण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिलेत. रात्रीच्या कामामुळे आसपासच्या नागरिकांना त्रास होत असल्याच्या याचिकेवर हे निर्देश देण्यात आलेत. कफ परेड भागातील रहिवाशी रॉबिन जयसिंगानी या व्यक्तीनं ही याचिका दाखल केली होती.कुलाबा-वांद्रे-सीप्झ असा मेट्रो 3चा मार्ग आहे. 33.5 किमी अंतराचा हा मार्ग अंडरग्राऊंड अर्थात भुयारी आहे. या मार्गावर सध्या दिवसरात्र वेगाने खोदकाम सुरू आहे. मात्र रात्रीच्या वेळी यंत्रांचा आवाज, आणि खोदकाम यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होतो. त्यांची झोडमोड होते. म्हणून किमान रात्रीच्यावेळी तरी हे काम थांबवावं अशी मागणी याचिकाकर्त्यांने केली होती. हायकोर्टाने ती मान्य केलीय. 

टॅग्स :Travelप्रवास