शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

डीएसके वाँटेड! आर्थिक गुन्हे शाखेने दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 3:21 AM

मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि पत्नीचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र ते शहराबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. ते ‘वाँटेड’ आहेत, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली.

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि पत्नीचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र ते शहराबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. ते ‘वाँटेड’ आहेत, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली.गुंतवणुकीवर अधिक परताव्याचे आमिष दाखवत त्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी डीएसकेंविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यांनी अनेक सदनिकाधारकांना सदनिकांचा ताबा दिलेला नाही. डीएसकेंनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने देणीदारांची रक्कम कशी देणार, याची माहिती देण्यास तसेच विकता येणाºया मालमत्तांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर डीएसकेंनी १९ डिसेंबरपर्यंत ५० कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शविली. मात्र, ही तारीख उलटून गेल्यानंतरही त्यांनी रक्कम जमा केलेली नाही. त्यामुळे अखेर न्यायालयाने पोलिसांना नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. परिणामी डीएसकेंना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील म्हणाले की, डीएसकेंचा शोध घेत आहोत. शहरातील काही ठिकाणी पोलिसांनी त्यांचा तपास केला. मात्र, ते शहरात नसल्याची माहिती मिळाली. त्यांचा शोध सुरु असून, ते पोलिसांसाठी वाँटेड आहेत.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPuneपुणे