शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ आणि उमेदवारांची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 18:11 IST

म्हटले जाते कि निवडणुकीत दुष्काळी मुद्दा हा अधिकच पेटत असतो. निवडणुकीत जर दुष्काळी वातवरण असले तर सर्वच पक्ष याचा फायदा घेत असतात.

 

मुंबई-  सध्या देशभरात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात सत्ताधारी-विरोधक लोकसभेच्या प्रचारात व्यस्त आहेत. मात्र राज्यातील अनके दुष्काळी भागात लक्ष देण्यासाठी कुणालाच वेळ नाही. ग्रामीण भागात पायपीट करून ही पाणी मिळत नाही. माणसांन प्रमाणे जनावरांना हि पाण्याची कमतरता भासत आहे. मराठवाड्यात तर जवळपास सर्वत्र सात दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. महत्वाचे प्रकल्प जवळपास आटली आहेत.निवडणुकीत सर्वत्र उमेदवार घोषणाचा पाऊस पाडत आहे, मात्र त्यावेजी पिण्यासाठी पाणी देण्यासाठी कुणाकडे वेळ नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात प्रचंड नाराजी आहे.निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच सरकारने दुष्काळाची घोषणा करून टाकली. दुष्काळ जाहीर झाला खरा पण सरकार कडून दुष्काळी भागात अजूनही सरकरी योजनांची अमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे आता मत मागण्यासाठी जाणाऱ्या उमदेवाराना दुष्काळी भागातील नागरिकांच्या प्रश्नाचा सामना करावा लागणार आहे.म्हटले जाते कि निवडणुकीत दुष्काळी मुद्दा हा अधिकच पेटत असतो. निवडणुकीत जर दुष्काळी वातवरण असले तर सर्वच पक्ष याचा फायदा घेत असतात. विरोधकांना राज्यातील जनतेसाठी आम्ही सरकार कडे केलेल्या मागण्या तर सरकारला आम्ही किती दिले हे सांगायला निमित्त असते. मात्र अजून निवडणुकीत हवी तसे वातावरण निर्माण झाले नसली तरी मत माघायला जाणाऱ्या उमेदवारान मात्र दुष्काळी जनतेच्या प्रश्नाचा उत्तर द्यावा लागणार आहे. सत्ताधारी पक्षातील उमदेवार यांची मात्र चागलीच गोची होणार आहे. अनेक जिल्ह्यात पिण्याचा पाणी प्रश्न निर्माण झाला असल्याने त्यामुळे नागरिकांमध्ये रोष पाहयला मिळत आहे. लोकांच्या प्रश्नांना कसे समोर जावे हे उमेदवारांसाठी उव्हान ठरत आहे. निवडणुकीच्या काळात आलेले दुष्काळ उमेदवाराची परीक्षा घेणार आहे हे मात्र नक्की.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडा