दौंडला पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

By Admin | Updated: May 30, 2016 22:13 IST2016-05-30T22:13:12+5:302016-05-30T22:13:12+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाºया तलावात पोहण्यासाठी गेलेले नासीर अजीम खान (वय ४४, मूळ रा. दौंड, हल्ली अकलूज, जि. सोलापूर) यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती

The dragon dies in water and one dies | दौंडला पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

दौंडला पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

dir="ltr">
दौंड : शहराला पाणीपुरवठा करणाºया तलावात पोहण्यासाठी गेलेले नासीर अजीम खान (वय ४४, मूळ रा. दौंड, हल्ली अकलूज, जि. सोलापूर) यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पोलीस हवालदार डी. जी. भाकरे यांनी दिली. नासीर खान हे आपल्या मित्रांसमवेत तलावाच्या परिसरात गेले होते. 
या वेळी मित्रांसोबत ते अंघोळीला गेले. खान यांना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

Web Title: The dragon dies in water and one dies