शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमृता फडणवीस धमकी प्रकरणावर बोलू नका; शरद पवारांच्या सर्व NCP नेत्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 15:19 IST

पोलीस जाणुनबुजून करतायेत. शरद पवारांना भेटणे, संपर्क साधणे हे जगात कुणालाही शक्य आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि १ कोटींची लाच दिल्याप्रकरणी आरोपी अनिल जयसिंघानी आणि अनिक्षा जयसिंघानी दोघेही अटकेत आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यातच अनिल जयसिंघानी पवारांच्या संपर्कात होते असा दावा पोलीस चौकशीत अनिक्षा जयसिंघानी केला. मात्र या प्रकरणावर पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी बोलू नये अशा सूचना शरद पवार यांनी NCP च्या सर्व नेत्यांना दिल्या आहेत. 

या आरोपावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पोलीस जाणुनबुजून करतायेत. शरद पवारांना भेटणे, संपर्क साधणे हे जगात कुणालाही शक्य आहे. कुणाचाही फोन आला तरी ते उचलतात. कारण नसताना या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका. आम्ही या प्रकरणात कुठे काहीही बोलत नाही. ८३ वर्षाचे शरद पवार आहेत. मला स्वत: या प्रकरणात पक्षाच्या कुठल्याही नेत्याला बोलायला देऊ नको अशी सूचना शरद पवारांनी केली होती असं त्यांनी सांगितले. 

शरद पवारांवर आरोपअमृता फडणवीस यांना १ कोटींची लाच दिल्याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानीने मोठा दावा केला आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना पाठवलेल्या एका मेसेजमध्ये म्हटले आहे की, तिचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सतत संपर्कात आहेत, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी विशेष न्यायालयाला दिली. 

या कटात आणखी काही राजकीय नेत्यांचा समावेश असावा. त्यामुळे आणखी तपास करणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणे व त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या अनिक्षा जयसिंघानीच्या जामीन अर्जाला विरोध करताना पोलिसांनी उपरोक्त माहिती न्यायालयाला दिली. २४ मार्चला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अनिक्षाने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. न्या. ए. अल्माले यांनी तिचा जामीन मंजूर केला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाडAmruta Fadnavisअमृता फडणवीस