शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएम’ला स्फोटके पुरवणाऱ्या डॉक्टरच्या पाकवाऱ्या

By admin | Updated: April 2, 2015 05:01 IST

इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला वेळोवेळी स्फोटके पुरविणाऱ्या डॉ. सय्यद इस्माईल लंका (३६) याने अटकेपूर्वी अनेकदा पाकिस्तान

मुंबई : इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला वेळोवेळी स्फोटके पुरविणाऱ्या डॉ. सय्यद इस्माईल लंका (३६) याने अटकेपूर्वी अनेकदा पाकिस्तानवाऱ्या केल्याची धक्कादायक माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) चौकशीतून समोर आली आहे. लंका आणि त्याचा साथीदार सद्दाम हुसेन खान (२८) सध्या एटीएसच्या कोठडीत आहेत. या दोघांनी पुरविलेल्या स्फोटकांच्या आधारे इंडियन मुजाहिद्दीनने मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात बॉम्बस्फोट घडविल्याचा दाट संशय एटीएसला आहे. मुंबईच्या १३/७ बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसने या दोघांना अटक केली असून, त्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे.डॉ. लंका याची पत्नी पाकिस्तानी आहे. याच नात्याआड डॉ. लंका अनेकदा पाकिस्तानात जाऊन आला. तसेच वरचेवर तो पाकिस्तानात फोनही करतो, अशी माहिती एटीएस अधिकाऱ्यांना त्याच्या चौकशीतून समजली. यातील तथ्यता एटीएस पडताळून पाहणार आहे. तसेच पाकिस्तानवारीत तो कोणाला भेटला, फोनवरून तो कोणाशी संपर्कात असतो, याबाबत त्याच्याकडे चौकशी सुरू असल्याचे समजते. (प्रतिनिधी)