शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना सुखद धक्का.."शिवशाही" मध्ये आजपासून सवलत लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 12:59 IST

एसटीने सुरु केलेल्या शिवशाही या बससेवेसाठी दिव्यांग व्यक्तींना सवलत दिली जात नव्हती. त्यामुळे प्रवास सवलत द्यावी अशी मागणी दिव्यांग संघटनांनी एसटी प्रशासनाकडे केली होती.

ठळक मुद्देआगाऊ तिकिट आरक्षित केलेल्यांना मिळणार परतावा सवलतीच्या दराची रक्कम सरकार एसटी महामंडळास देणार

पुणे : राज्य मार्ग परिवहन मंडळाने (एसटी) शिवशाही आसनी बससाठी देखील दिव्यांग व्यक्तींना आणि त्यांच्या समवेत असलेल्या एका व्यक्तीस तिकीट दरात ७० टक्के सवलत लागू केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून (दि. ७) करण्यात येईल. ही सवलत लागू होण्याआगोदर एखाद्या व्यक्तीने तिकीट आरक्षित केले असल्यास, त्यांना उर्वरीत रक्कमेचा परतावा दिला जाणार आहे. 

अपंगत्व असलेल्या राज्यातील व्यक्तींना बसच्या प्रवास दरामध्ये ७५ आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीस ५० टक्के सवलत देण्यात येते. तर, ६५ टक्के आणि त्या पेक्षा अधिक उपंगत्व असलेली व्यक्ती आणि त्याच्या सोबतच्या व्यक्तीस तिकीट दराच्या ५० टक्के सवलत देण्यात येते. सर्वसाधारण आणि निमआराम बस प्रवासासाठी ही सवलत लागू आहे. एसटीने सुरु केलेल्या शिवशाही या बससेवेसाठी अशा प्रकारची सवलत दिली जात नव्हती. त्यामुळे या बससाठी देखील प्रवास सवलत द्यावी अशी मागणी दिव्यांग संघटनांनी एसटी प्रशासनाकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांना शिवशाही बस प्रवासासाठी सवलत लागू करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींना शिवशाही बस प्रवासासाठी प्रवास रक्कमेच्या ३० आणि त्यांच्या समवेत प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला ५५ टक्के रक्कम भरावी लागेल. ज्या दिव्यांग व्यक्तींनी ७ मार्च पुर्वी तिकीट आरक्षित केले असल्यास त्यांना व आणि त्यांच्या साथीदारांना तिकिटाच्या ७० ते ४५ टक्के रक्कमेचा परतावा देण्यात येईल. सवलतीच्या दराची रक्कम सरकार एसटी महामंडळास देणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारShivshahiशिवशाहीDiwakar Raoteदिवाकर रावतेHealthआरोग्य