शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
3
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
4
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
5
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
6
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
7
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
8
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
9
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
10
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
11
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
12
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
13
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
14
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
15
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
16
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
17
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
19
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
20
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला

पोलीस बदल्यांच्या घोळामुळे अधिकाऱ्यांत नाराजी; डीजींच्या रजेची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 3:32 AM

गृहविभागाकडील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रलंबित असताना, महासंचालक स्तरावरील बदल्यांना अद्याप मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

- जमीर काझी मुंबई : कोरोनामुळे रखडलेल्या राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा यंदाचा घोळ अजून संपलेला नाही. उलट दिवसेंदिवस त्याचा गुंता वाढत असल्याची स्थिती निर्माण आहे. गृहविभागाकडील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रलंबित असताना, महासंचालक स्तरावरील बदल्यांना अद्याप मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.ऑक्टोबरचा पहिला आठवडा होत आला, तरी अद्याप १५ हून अधिक वरिष्ठ आयपीएस अधिकारी, अप्पर अधीक्षक आणि डीजी गॅझेट झालेला नाही. पहिली यादी जारी करण्यास दोन सप्टेंबर उजाडला. त्यानंतर, ३० सप्टेंबरला मध्यरात्री ४३ आयपीएस व १०७ उपअधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. मात्र, अद्याप तितक्याच बदल्या बाकी आहेत. त्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढविली आहे. सलग चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.मुख्यालय स्तरावरील कनिष्ठ अधिकाºयांच्या बदल्यांबाबत राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांनी कोणतेच संकेत दिले नाहीत. त्यामुळे ज्या अधिकाºयांचा नक्षलग्रस्त भाग, नागपूर आणि साईड ब्रँचला कालावधी पूर्ण झाला आहे, ते बदलीसाठी अस्वस्थ झाले आहेत.डीजींबाबत अफवांचे पेवसुबोधकुमार जायसवाल हे ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान किरकोळ रजेवर जाणार आहेत. मात्र, राज्यकर्त्यांशी पटत नसल्याने ते दीर्घ रजेवर तर एक नोव्हेंबरपासून केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणार, अशा अफवा पोलीस वतुर्ळात वेगाने पसरत आहेत.२०हून अधिक डीवायएसपींची मॅटमध्ये धावउपअधीक्षकांच्या १०५ बदल्यांपैकी अनेकांना कालावधी पूर्ण होण्यापूर्वी हलविण्यात आले आहे. त्यापैकी सुमारे २०हून अधिक अधिकाºयांनी त्याविरुद्ध ‘मॅट’मध्ये धाव घेतली आहे.