शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जे फुकटात मिळवलं ते जयंत पाटलांनी पचवावे; नंतर आम्हाला सल्ले द्यावे: चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 19:13 IST

जे फुकटात मिळाले आहे ते आधी पचवावे मग आम्हाला सल्ले द्यावे....

पुणे : महाविकास आघाडी सरकारने शपथ घेतली त्या दिवसापासून भाजपचे नेते इतक्या महिन्यात सरकार पडेल तितक्या महिन्यात सरकार पडेल असे सांगत आहे. पण आम्ही नुकताच एक वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. त्यामुळे आता उरलेली चार वर्ष देखील भाजपच्या नेत्यांची हे सरकार टिकणार असे म्हणण्यातच जातील अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला सणसणीत टोला लगावला होता. मात्र याच टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, जयंत पाटील यांनी जे फुकटात मिळवले आहे ते पचवावे मग आम्हाला सल्ले द्यावे. आम्ही तसेही राज्यात कणखर व सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहोत. आमचे राज्यात चांगले काम करतच आहोत. आमची काळजी जयंत पाटलांनी करू नये. 

संजय राऊत यांना सल्ला देण्यासाठी दिल्लीला पाठवायला हवे...चंद्रकांत पाटलांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर देखील टिप्पणी केली. ते म्हणाले, बिहारमध्ये नितीश कुमार यांनी महाराष्ट्र पॅटर्न राबवला पाहिजे असा सल्ला देणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना सल्ला देण्यासाठी आता दिल्लीतच पाठवायला हवे. 

...................

रयत क्रांती संघटनेकडून चौगुले यांचा अर्ज दाखल..   पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून रयत क्रांती संघटनेकडून चौगुले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रत्येक पक्षाला निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्याचा हक्क आहे. त्यानुसार चौगुले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर उमेदवारी मागे घ्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाईल- सदाभाऊ खोत, आमदार व रयत पक्षाचे प्रमुख 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारण