शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस यांच्या आमदारकीबाबतचा खटला, आता ८ सप्टेंबरला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 16:05 IST

या प्रकरणाचा निकाल आज येणार होता, परंतू तो ८ सप्टेंबरला पुढे ढकलण्यात आला आहे.

एकीकडे राज्यात राजकीय गुंतागुंत वाढलेली असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्याची दिशा ठरविणारा निकाल येत्या ८ सप्टेंबरला जाहीर होणार आहे. फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपविल्याप्रकरणावरील याचिकेवर नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी दोन दिवसांत निकाल जाहीर करणार आहेत. 

या प्रकरणाचा निकाल आज येणार होता, परंतू तो ८ सप्टेंबरला पुढे ढकलण्यात आला आहे. फडणवीस यांनी २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवली, असा आरोप ईडी प्रकरणातील आरोपी ॲड. सतीश उके यांनी केला आहे. उके यांनी फडणवीस यांची आमदारकी रद्द करावी, या मागणीसाठी काही वर्षांपूर्वी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी याचिका दाखल करण्यासाठी खालच्या कोर्टात जाण्यास सांगितले होते. 

या प्रकरणात फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून खटला चालविण्यात यावा, अशी तक्रार उके यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे केली होती. यावर दोन्ही बाजुंनी युक्तीवाद पूर्ण झाला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात दोन गुन्हे नजरचुकीने नमूद करायचे राहिल्याचं देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर सांगितले आहे.  

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरCourtन्यायालयBJPभाजपा