शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री फिट अ‍ॅण्ड फाईन; प्रकृती बिघडल्याचं वृत्त निराधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 16:29 IST

प्रकृती बिघडल्याचं वृत्त चुकीचं असल्याची सीएमओची माहिती 

औरंगाबाद: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त पूर्णपणे निराधार असल्याची माहिती सीएमओनं दिली. औरंगाबाद दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. याबद्दल 'लोकमत'नं मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला असता, संबंधित वृत्त चुकीचं असल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम असल्याचं सीएमओकडून स्पष्ट करण्यात आलं. 'मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना औरंगाबादचा दौरा अर्धवट सोडावा लागला. मुख्यमंत्री बुलडाण्यावरुन वाशिमकडे निघाले असताना त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे ते थेट औरंगाबादकडे रवाना होऊन तिथून मुंबईकडे येत आहेत,' असं वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिलं होतं. मुख्यमंत्र्यांना पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास होत असून त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचं एक पथक विमानतळावर पोहोचल्याचं वृत्तदेखील देण्यात आलं होतं. मात्र ही संपूर्ण माहिती निराधार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्ट केलं.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादHealthआरोग्य