आदिवासी विकास खात्याचे उपायुक्त लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात

By Admin | Updated: April 15, 2017 23:09 IST2017-04-15T23:09:18+5:302017-04-15T23:09:18+5:30

आदिवासी विकास खात्याचे उपायुक्त माळी यांनी लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे.

Deputy Commissioner of Tribal Development Department of bribery department | आदिवासी विकास खात्याचे उपायुक्त लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात

आदिवासी विकास खात्याचे उपायुक्त लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 15 - आदिवासी विकास खात्याचे उपायुक्त माळी यांनी लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. आंब्याच्या पेटीतून 12 लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली आहे. 
 
खरंतर  हा सापळा आदिवासी विकास खात्याचे आयुक्त मिलिंद गवादे यांच्यासाठी लावण्यात आला होता. 12 लाख रुपयांची लाच देण्याची मागणी त्यांनी केली होती. ही लाच उपायुक्त माळी यांनी स्वीकारली. 
 
ठाणे लाचलुचपत विभागाच्या या कारवाईनंतर मिलिंद गवादे फरार झाल्याची माहिती मिळली आहे.     

Web Title: Deputy Commissioner of Tribal Development Department of bribery department