शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हे तर इगो‌इस्ट सरकार! का चालवलाय पोरखेळ? देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 13:44 IST

आजपर्यंतच्या इतिहासात एवढे अहंकारी इगोइस्टिक सरकार कधी पहिले नाही

पुणे : राज्यातील ठाकरे सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानानं प्रवास करायला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आहे. मात्र याच मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. त्याच दरम्यान माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना संताप व्यक्त केला आहे. 

पुणे महानगरपालिकेला देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, अत्यंत दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत अशी घटना यापूर्वी कधी घडलेली नाही. राज्यपाल हे व्यक्ती नाही एक पद आहे. व्यक्ती येतात आणि जातात. परंतु, विमानात बसेपर्यंत जाणीवपूर्वक परवानगी देण्यात आली नाही असा आरोप केला आहे. 

मुख्यमंत्र्यांनी एवढा एवढा अहंकार बाळगणे योग्य नाही. ही खासगी मालमत्ता नाही. ही राज्याची मालमत्ता आहे, कुणा एका व्यक्तीची मालमत्ता नाही. पण ज्याप्रकारे सरकार वागताहेत ते योग्य नाही. आजपर्यंत मी एवढे इगोस्टीक सरकार कधी पहिले नाही. पण रस्त्यावर चालतात अशा[प्रकारची भांडणे राज्य सरकारकडून उकरली जात आहे.सरकारकडून हा सर्व अतिशय पोरखेळ आहे. आजपर्यंतच्या इतिहासात एवढे अहंकारी इगोइस्टिक सरकार कधी पहिले नाही.

चर्चा तर होणारच ! देवेंद्र फडणवीस अन् चंद्रकांत पाटील पुण्यात; पण वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित

भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर आहे. याचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील पुण्यातच आहे. मात्र फडणवीस आणि पाटील हे पुण्यातील दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित आहे. यामुळे फडणवीसांच्या पुणे महानगरपालिका भेटी दरम्यान चंद्रकांत पाटील हे अनुपस्थित होते. याच मुद्द्यांवरून राजकीय तर्क वितर्काना उधाण आले होते. पण भाजपकडून याबाबत खुलासा देण्यात आल्यामुळे या विषयावर पडदा पडला.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकार