शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘व्यवहाराच्या पैशांची मागणी म्हणजे जीवन संपवण्यास करण्यास प्रवृत्त करणे नव्हे’, उच्च न्यायालयात चार अर्जदारांविरुद्धचा गुन्हा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 06:44 IST

High Court News: ‘व्यवहाराच्या पैशांची मागणी केली म्हणजे जीवन संपवण्यास प्रवृत्त केले, असे म्हणता येणार नाही’, असे निरीक्षण नोंदवित मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी नुकताच ४ अर्जदारांविरुद्ध ‘आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत’ दाखल गुन्हा रद्द केला.

छत्रपती संभाजीनगर - ‘व्यवहाराच्या पैशांची मागणी केली म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त केले, असे म्हणता येणार नाही’, असे निरीक्षण नोंदवित मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी नुकताच ४ अर्जदारांविरुद्ध ‘आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत’ दाखल गुन्हा रद्द केला.

मयत गजानन गोरे यांनी अनेक कंपन्यांकडून माल उचलून पैसे दिले नाहीत. त्यामुळे करण्यात आलेल्या पैशाच्या मागणीमुळे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले, असे म्हणता येणार नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवित वरीलप्रमाणे आदेश दिला.

अर्जदारांतर्फे प्रतिपादनमयत गजानन यांनी ८ ते १० व्यक्तींना विषारी औषध पित असलेला फोटो पाठवून ‘तुम्ही पैशाची मागणी करत असल्यामुळे मी आत्महत्या करत आहे’ असा मेसेज पाठविला व विषारी औषध घेऊन आत्महत्या केली, असे अर्जदारांतर्फे  निदर्शनास आणून देण्यात आले. ३ अर्जदारांनी ॲड. आनंदसिंह बायस यांच्यातर्फे याचिका दाखल केल्या होत्या. बायस यांच्या वतीने ॲड. पृथ्वीराजसिंह बायस यांनी युक्तिवाद केला. त्यांना शेख अबदुला व ॲड. रजत उंटवाल यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालयchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMaharashtraमहाराष्ट्र