शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भर उन्हात प्रचार, शीतपेयांना डिमांड; साखरेची मागणी विक्रमी पातळीवर, किमती भडकण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 05:55 IST

३० सप्टेंबरला संपलेले विपणन वर्ष २०२२-२३ मध्ये साखरेची एकूण मागणी २.७८ कोटी टन राहिली होती.

मुंबई : ऐन उन्हाळ्यात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असून शितपेयांचा खप वाढल्याने साखरेची मागणी विक्रमी पातळीवर जाण्याची शक्यता आहे. साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. 

‘नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी लि.’चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले की, यंदा साखरेची मागणी विक्रमी २.९ कोटी टनांवर जाऊ शकते. ३० सप्टेंबरला संपलेले विपणन वर्ष २०२२-२३ मध्ये साखरेची एकूण मागणी २.७८ कोटी टन राहिली होती. मुंबई स्थित एका व्यावसायिकाने याविषयावर सांगितले की, यंदा अप्रैल-जूनदरम्यान साखरेची मागणी ५ टक्के वाढून ७५ लाख टनांवर जाऊ शकते. 

रॅलींमुळे वाढली मागणीबलरामपूर साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालिका अवंतिका सरावगी म्हणाल्या की, तापमान ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. राजकीय रॅली आणि प्रचार सभांना गर्दी होत असल्यामुळे आईसक्रीम व शीतपेयांची विक्री वाढली आहे. त्यामुळे साखरेची मागणी वाढली आहे.

किमतीत ३% वाढबॉम्बे शुगर मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सरकारने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या एप्रिलसाठी साखरेचा जास्तीचा कोटा वितरित केला आहे. तरीही सध्या  घाऊक ग्राहकांकडून मजबूत मागणी असल्यामुळे साखरेच्या किमती ३ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेHeat Strokeउष्माघात