शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; एकुण निकालाची टक्केवारी २२.८६

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 13:54 IST

महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा   निकाल शुक्रवारी (दि. ३०) ऑनलाईन जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्देनऊ विभागीय मंडळामधून एकुण २ लाख ३४ हजार ६३१ विद्यार्थ्यांनी केली परीक्षेसाठी नोंदणी एकुण निकालामध्ये लातुर विभागाचा सर्वाधिक ३१.४९ टक्के मुंबई विभागाचा सर्वात कमी १४.४८ टक्के निकाल हे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये एटीकेटी सवलतीद्वारे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र असतील

पुणे : महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा   निकाल शुक्रवारी (दि. ३०) ऑनलाईन जाहीर करण्यात आला. एकुण निकालाची टक्केवारी २२.८६ इतकी असून मागील वर्षीच्या तुलनेत निकालात ०.८० टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजता निकाल जाहीर झाला. मंडळामार्फत दि. १७ ते ३० जुलै या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. नऊ विभागीय मंडळामधून एकुण २ लाख ३४ हजार ६३१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख २१ हजार ६२९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी ५० हजार ६६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकुण निकालामध्ये लातुर विभागाचा सर्वाधिक ३१.४९ टक्के तर मुंबई विभागाचा सर्वात कमी १४.४८ टक्के निकाल लागला आहे. एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्या एकुण विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १८ हजार १६१ एवढी आहे. हे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये एटीकेटी सवलतीद्वारे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र असतील, अशी माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली. -------------

विभागनिहाय निकालाची टक्केवारी -

पुणे - १८.१२

नागपुर - ३०.८९

औरंगाबाद - २८.२५

मुंबई - १४.४८

कोल्हापूर - १५.१७

अमरावती - २९.५३

नाशिक - २५.०८

लातूर - ३१.४९

कोकण - १५.८१

निकालासाठी संकेतस्थळ - ६६६.ेंँ१ी२४ह्ण३.ल्ल्रू.्रल्ल

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईEducationशिक्षणSSC Resultदहावीचा निकालexamपरीक्षा