शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

स्थानिक पातळीवर निर्णय अधिकार, मविआच्या जिल्हास्तरीय समन्वय समित्या स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:28 IST

Maharashtra Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवर वाद, अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हास्तरावर समन्वय समिती नेमण्यात आली आहे.

मुंबई  -  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवर वाद, अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हास्तरावर समन्वय समिती नेमण्यात आली आहे. या समितीला स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. ही समिती जो निर्णय घेईल आणि जो फॉर्म्युला देईल त्यावर महाविकास आघाडीकडून शिक्कामोर्तब केला जाणार आहे.

आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, उद्धव सेनेचे आमदार अनिल परब, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. 

सपकाळ म्हणाले, आम्ही मागील दोन महत्त्वाच्या निवडणुका एकत्र लढलो आहोत. पुढेही एकत्र निवडणूक लढवण्यासाठी तयार आहोत. त्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय़ बैठकीत घेण्यात आला. 

मनसेचा प्रस्ताव नाहीमहाविकास आघाडीबरोबर या निवडणुकीत मनसे सोबत लढणार का याबाबत उत्सुकता असताना नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे हर्षवर्धन सकपाळ यांनी सांगितले.महाविकास आघाडीमध्ये कुठेही मतभेद असतील किंवा उमेदवारांबाबत चर्चा करायची असेल तर आमच्यात एक समन्वय समिती असायला हवी, याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.निवडणूक लढताना अडचणी आल्या तर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे सर्वांनी अधिकार दिले आहेत. स्थानिक पातळीवरील पक्षांचे नेतृत्व यासंदर्भात चर्चा करीत असून या चर्चेतून जो मार्ग निघेल, ते जो फार्म्युला आणतील त्यावर आम्ही तीनही पक्ष शिक्कामोर्तब करू, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : MVA Forms District Committees for Local Decision-Making in Elections

Web Summary : Maha Vikas Aghadi (MVA) established district-level coordination committees to resolve disputes and make decisions for local body elections. These committees have full authority at the local level, and MVA will approve their decisions. MNS alliance proposal was not received, said Harshvardhan Sakpal.
टॅग्स :congressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी