शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

"डीकेड ऑफ महाराष्ट्र" कार्यक्रमात औद्योगिक क्षेत्रासमोरील आव्हानांवर चर्चा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 18:13 IST

Decade of Maharashtra : कोविडमुळे औद्योगिक क्षेत्र मोठया आव्हानांना सामोरे जात आहे. प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याकरता उद्योग घटकांना शासनातर्फे काय विशेष प्रोत्साहने आहेत हे जाणून घेऊ शकतो.

लोकमत नॉलेज फोरम प्रस्तुत आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या सहयोगाने "डीकेड ऑफ महाराष्ट्र" या कार्यक्रमांतर्गत २८ मे रोजी सकाळी ११ वाजता औद्योगिक क्षेत्र, आव्हाने आणि संधी या विषयाशी निगडीत ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ पी. अनबलगन.

विदर्भ इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी, एसएमई चेंबर ऑफ इंडिया चे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, एमएसीसीआयए चे अध्यक्ष संतोष मंडलेचा,  हे मान्यवर या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.

कोविडमुळे औद्योगिक क्षेत्र मोठया आव्हानांना सामोरे जात आहे. हे सर्व केव्हा स्थिर होईल, आपण कधी यशाच्या शिखरावर पोहचू. महाराष्ट्र कायम अग्रगण्य राहील का? प्लस वन रणनीतीचा आपल्याला फायदा होऊ शकतो का? एसएमईना उत्पादन उपक्रम सुरु करण्यात आणि होणाऱ्या फायद्यात एमआयडीसी कशाप्रकारे प्रोत्साहित करत आहे? एमआयडीसी आणि सरकारने आजारी उद्योगांचे पुनरुज्जीवन आणि एमआयडीसी जमीनवरील बंद उद्योगांसाठी काय उपक्रम घेतले आहेत?  प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याकरता उद्योग घटकांना शासनातर्फे काय विशेष प्रोत्साहने आहेत हे जाणून घेऊ शकतो.

या अनेक मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या https://live.goliveonweb.com/lokmatknowledgeforum/register.php लिंकवर नोंदणी करता येईल. तारीख - २८ मे सकाळी ११.०० वाजता

नोंदणी साठी लिंक https://live.goliveonweb.com/lokmatknowledgeforum/register.php

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रLokmatलोकमतAditi Tatkareअदिती तटकरेSubhash Desaiसुभाष देसाईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या