मृत्यू समोर होता, पण त्याने इतरांनाही वाचवलं! | Raigad News | Accident
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 19:46 IST
अलिबाग-मुरुड तालुक्याला जोडणारा काशिद चा जूना पूल कोसळला... त्याचीच ही दृश्य.... ही दृश्य बघून. नेमकं काय घडलं याचा अंदाज लावणंही कठीण जाईल.. कारण फक्त काळोख दिसतोय... आणि पाणी दिसतंय... पण मंडळी, याच काळोखात एका तुरुणाने अनेकांचे प्राण वाचवलेत.... तेही स्वतःचा जीव धोक्यात असताना... हा फोटो कदाचित तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर पाहिला असेल... आरमान सय्यद असं या मुलाचं नाव आहे.... काशिदचा पूल वाहून गेला, तेव्हा दुचाकीवर असलेला सय्यद सुद्धा पाण्यात पडला... स्वतःचा जीव धोक्यात आहे, पण याही परिस्थितीत त्याने इतरांना कसं वाचवलं हे त्याच्याच तोंडून ऐका..
मृत्यू समोर होता, पण त्याने इतरांनाही वाचवलं! | Raigad News | Accident