दोन तरुणांचा धोम जलाशयात बुङून मृत्यु

By Admin | Updated: March 13, 2016 17:23 IST2016-03-13T16:28:34+5:302016-03-13T17:23:09+5:30

कौस्तूभ विजय मर्ढेकर ( वय २२ रा. गंगापुरी, वाई ) व अमेय शशांक बाम ( वय २१ रा. खोपोली, मुंबई ) या दोन तरुणांचा धोम जलाशयात बुङून मृत्यु झाला.

The death of the two youngsters in the reservoir and death | दोन तरुणांचा धोम जलाशयात बुङून मृत्यु

दोन तरुणांचा धोम जलाशयात बुङून मृत्यु

ऑनलाइन लोकमत 

वाई, दि. १३ - कौस्तूभ विजय मर्ढेकर ( वय २२ रा. गंगापुरी, वाई ) व अमेय शशांक बाम ( वय २१ रा. खोपोली, मुंबई )  या दोन तरुणांचा धोम जलाशयात बुङून मृत्यु झाला. हे दोघे अभियांत्रिकी खोपोली महाविद्यालयाचे विद्यार्थी असून वाई  येथे आले होते. 
त्यांच्यासोबत गेलेला अक्षय मर्ढेकर हा पोहता येत नसल्याने काठावर बसून होता. त्याने दोघांना बुडताना पाहून आरडा-ओरडा केल्याने परिसरातील लोकांनी धाव घेवून बुडालेल्या दोघांचे मृतदेह बाहेर काढले.

Web Title: The death of the two youngsters in the reservoir and death