शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवनमधील स्वरानंदनवनच्या बसला अपघात, विकास आमटे यांच्या सहकाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 13:25 IST

आनंदवनमधील स्वरानंदनवनच्या बसला रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात डॉ. विकास आमटे यांच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला असून, चार ते पाच जण जखमी झाले आहेत.

चंद्रपूर - आनंदवनमधील स्वरानंदनवनच्या बसला रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात डॉ. विकास आमटे यांच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. आनंदवनमधील दिव्यांग विद्यार्थ्यांचा ऑर्केस्ट्रा असलेल्या स्वरानंदनवनचा काल रात्री मूर्तिजापूर येथे कार्यक्रम होता. हा कार्यक्रम आटोपून ही मंडळी माघारी परतत असताना पहाटे पावणे पाचच्या सुमारास कलाकारांच्या बसची उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसून हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर येथील कार्यक्रम आटोपून परतताना आनंदवन स्वरानंदवनच्या बसची उभ्या ट्रकला जबर धडक बसली. या अपघातात डॉ. विकास आमटे यांचे सहकारी बाळू माटे यांचा जागीच मृत्यू झाला. सहा जण जखमी झाले. पैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात चंद्रपूर-नागपूर मार्गावरील खांबाडा-टेमुर्डा दरम्यान रविवारी पहाटे घडला. अक्षय राऊत व मेघराज भोयर या दोघांवर सेवाग्राम येथे उपचार सुरू आहे. अन्य चार जण किरकोळ जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार करून सुटी देण्यात आल्याचे सेवाग्राम रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र