जखमी युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2017 03:11 IST2017-05-12T03:11:01+5:302017-05-12T03:11:01+5:30

भरधाव टेम्पोच्या धडकेत जखमी झालेल्या युवकाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कापूरबावडी पोलिसांनी मंगळवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

The death of the injured teenager | जखमी युवकाचा मृत्यू

जखमी युवकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भरधाव टेम्पोच्या धडकेत जखमी झालेल्या युवकाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कापूरबावडी पोलिसांनी मंगळवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
अवधेश माळी २० एप्रिल रोजी काल्हेर येथून स्कूटीने जाताना माजिवडा उड्डाणपुलावर टेम्पोने जोरदार धडक दिली. यााुळे अवधेश कोसळून टेम्पो त्यांच्या अंगावरून गेला.

Web Title: The death of the injured teenager