कुलरचा करंट लागून पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

By Admin | Updated: May 28, 2017 12:12 IST2017-05-28T11:11:32+5:302017-05-28T12:12:04+5:30

कूलरचा करंट लागून 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरातील स्वगतनगर भागात काल रात्री ही घटना घडली आहे

The death of five-year-old Chimukali, along with Kuler's death | कुलरचा करंट लागून पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

कुलरचा करंट लागून पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 28 - कूलरचा करंट लागून 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरातील स्वगतनगर भागात काल रात्री ही घटना घडली आहे. पोलीस याची चौकशी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणी घेण्यासाठी गेल्यानंतर पाच वर्षीय चिमकलीला फ्रिडच्या जवळ असलेल्या कुलरचा करंट लागल्यामुळे ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Web Title: The death of five-year-old Chimukali, along with Kuler's death