वसईत समुद्रकिनारी आढळला मृत डॉल्फीन
By Admin | Updated: March 2, 2016 13:34 IST2016-03-02T13:34:07+5:302016-03-02T13:34:07+5:30
भोईगाव बीचवर आज सकाळी मृत डॉल्फीन आढळला आहे. भोईगावमधील ग्रामस्थांनी हा डॉल्फीन पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला

वसईत समुद्रकिनारी आढळला मृत डॉल्फीन
>ऑनलाइन लोकमत -
वसई, दि. २ - भोईगाव बीचवर आज सकाळी मृत डॉल्फीन आढळला आहे. भोईगावमधील ग्रामस्थांनी हा डॉल्फीन पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. डॉल्फीनचा मृत्यू नेमका कसा झाला याची माहिती नेमकी मिळू शकली नाही. मात्र या डॉल्फीनच्या अंगावर काही जखमी काढल्या आहेत. काही दिवसांपुर्वी जुहू येथील समुद्रकिना-यावर ३० फूट लांबीचा मृत व्हेल मासा आढळला होता. अशा प्रकारे मासे मृत सापडत असल्याने पर्यावरणवादी आणि वन्यजीव तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.