दापोलीच्या किनाऱ्यावर आढळली मगर, फास लावूनही नाही पकडता आली मगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 17:10 IST2017-10-07T17:09:25+5:302017-10-07T17:10:28+5:30

दापोलीच्या किनाऱ्यावर आढळली मगर, फास लावूनही नाही पकडता आली मगर
दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यावर महाकाय मगर आढळली आहे. शुक्रवारी ही मगर किनाऱ्यावर आल्याची माहिती मिळाल्यानंतर तिला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी तत्काळ हजर झाले.