शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

डी. वाय. पाटील यांचे नातू पार्थ पवार यांच्या प्रचारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 18:11 IST

कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू आणि  ग्रुपचे विश्वस्त युवानेते ऋतुराज संजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांचा बुधवारी (दि. २४) प्रचार केला. वाकड (जि. पुणे) परिसरात पार्थ यांच्याबरोबर ‘रोड शो’मध्ये ऋतुराज हे सहभागी झाले.

ठळक मुद्देऋतुराज पाटील वाकड येथील ‘रोड शो’मध्ये सहभाग कोल्हापूरची भरपाई मावळमध्ये

कोल्हापूर : येथील डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू आणि  ग्रुपचे विश्वस्त युवानेते ऋतुराज संजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांचा बुधवारी (दि. २४) प्रचार केला. वाकड (जि. पुणे) परिसरात पार्थ यांच्याबरोबर ‘रोड शो’मध्ये ऋतुराज हे सहभागी झाले.डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबीय आणि शरद पवार कुटुंबीय यांचे तीन पिढ्यांपासूनचे संबंध आहेत. पवार कुटुंबातील पार्थ आणि रोहित यांच्याशी ऋतुराज यांची घनिष्ठ मैत्री आहे. ऋतुराज यांच्या विवाह सोहळ्यातील विविध कार्यक्रमात पार्थ आणि रोहित उत्साहाने दोन दिवस सहभागी झाले होते.

मैत्रीचे नाते असल्याने ऋतुराज हे पार्थ यांच्या प्रचारात सहभागी झाले. पिंपरी चिंचवडमधील रॅली आणि वाकडमधील ‘रोड-शो’मध्ये ते सहभागी झाले. त्यांनी काही बैठका घेतल्या. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये ऋतुराज यांनी ‘आमचं ठरलंय’ अशी भूमिका घेतली होती. वाकडमधील ‘रोड शो’मध्ये सहभागी होऊन त्यांनी कोल्हापूरची भरपाई मावळमध्ये केली असल्याची चर्चा आहे.

आमचे आणि पवार कुटुंबासमवेत पूर्वीपासूनचे संबंध आहेत. पार्थ हे माझे वर्गमित्र आहेत. त्यांच्या प्रचाराबाबत रोहित आणि पार्थ यांच्यासमवेत माझे मोबाईलवरून बोलणे होत होते; मात्र, काही कामानिमित्त बिझी असल्याने मला त्या ठिकाणी प्रचाराकरिता जाण्यासाठी वेळ मिळाला नव्हता. कोल्हापुरातील काम पूर्ण झाल्याने बुधवारी पिंपरी-चिंचवड, वाकड या परिसरात पार्थ यांच्या प्रचारात सहभागी झालो. पुणे येथे डी. वाय. पाटील ग्रुपच्या शैक्षणिक संस्थांतील कर्मचारी, विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्याअनुषंगाने प्रचारासाठी त्या ठिकाणी गेलो. कोल्हापूरचे स्थानिक संदर्भ वेगळे होते. माझी भूमिका स्पष्ट होती; त्यामुळे कोल्हापूरची भरपाई मावळमध्ये करण्याचा मुद्दा नाही.- ऋतुराज पाटील

 

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकparth pawarपार्थ पवारSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूरmaval-pcमावळ