ठाण्यातील मनोरमानगरमध्ये सिलेंडरचा स्फोट, २ जखमी
By Admin | Updated: August 10, 2016 10:29 IST2016-08-10T10:28:57+5:302016-08-10T10:29:15+5:30
ठाण्यातील मनोरमानगर परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन २ जण जखमी झाले आहेत.

ठाण्यातील मनोरमानगरमध्ये सिलेंडरचा स्फोट, २ जखमी
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १० - ठाण्यातील मनोरमानगर परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन २ जण जखमी झाले आहेत. घरातील गॅस गळतीमुळे हा स्फोट झाला असून एक महिला व एक पुरष जखमी झाले आगे. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की दोन घरांच्यामधील भिंत पडली आहे. तसेच घरांचे मोठे नुकसानही झाले आहे.