शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळाचा तडाखा! अमळनेरमध्ये झोपडीवर झाड कोसळून दोन बहिणी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 17:06 IST

Cyclone Tauktae: जोरदार वादळामुळे खळ्यात असलेले झाड झोपडीवर कोसळले. या झोपडीखाली दाबले जाऊन दोन बहिणी ठार झाल्याची दुर्देवी घटना अंचलवाडी ता. अमळनेर येथे रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. 

Cyclone Tauktae: जोरदार वादळामुळे खळ्यात असलेले झाड झोपडीवर कोसळले. या झोपडीखाली दाबले जाऊन दोन बहिणी ठार झाल्याची दुर्देवी घटना अंचलवाडी ता. अमळनेर येथे रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. 

ज्योती बल्लू बारेला ( १६) आणि रोशनी बल्लू बारेला (१०) अशी या ठार झालेल्या बहिणींची नावे आहेत. रणाईचे येथील राजेंद्र भीमराव पाटील यांच्या शेतात सालदरकीसाठी आलेल्या बल्लू बारेला याने गावाबाहेर  असलेल्या खळ्यात झोपडी बांधली होती.  

रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वादळासह पाऊस  सुरू झाला.  काही कळण्याच्या आत खळ्यात असलेले चिंचेचे झाड कोसळले. या झाडाखाली झोपडी दाबली गेली. झोपडीत असलेली  बल्लू याची मोठी मुलगी ज्योती  आणि रोशनी  या दोघी बहिणींचा जागीच ठार झाल्या.

गावचे सरपंच भगवान बवल पाटील, रंगराव पाटील, गोपाळ मुरलीधर पाटील यांच्यासह गावातील नागरिक व तरुण मदतीला धावून आले. संपूर्ण झोपडीच दाबली गेल्याने झाड कापून मुलींना व झोपडीतील साहित्य बाहेर प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळcycloneचक्रीवादळRatnagiriरत्नागिरी