नाशिकमध्ये सोनसाखळी चोरी सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 21:25 IST2017-08-03T21:25:08+5:302017-08-03T21:25:18+5:30

नाशिकमध्ये सोनसाखळी चोरी सीसीटीव्हीत कैद
नाशिक : नाशिक शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच आज दीड तासांत तीन महिलांचे मंगळसूत्र ओरबाडून चोरट्यांनी पोबारा केला. काल बुधवारी सकाळी वीस मिनिटात दोन मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले होते. त्याचा शोध लागत नाही तोच पुन्हा आज तीन सोनसाखळी चोरीच्या घडलेल्या घटनांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.