शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांवर अस्मानी संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 06:35 IST

६ लाख शेतकऱ्यांना फटका

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील सुमारे साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांवर अस्मानी संकट ओढावले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार विभागातील ३० तालुक्यांत १,८९८ गावांतील सुमारे ६ लाख शेतकऱ्यांचे ३ लाख ३० हजार हेक्टरवरील खरीप हंगामातील पीक हातून गेले आहे. पंचनामे आणि पीकपाहणी सुरू असून, यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंतची ही स्थिती आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ७९२ गावांतील ९८ हजार शेतकºयांचे नुकसान झाले आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील पंचनामे सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील १,३५२ हेक्टर, परभणी जिल्ह्यातील २० हेक्टर, हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ५ हजार ८६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.अहवाल मंत्रिमंडळात ठेवणारमराठवाड्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून, मदतीसाठी केंद्रशासनाकडे मागणी करण्यात येईल, तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहवाल ठेवण्यात येईल, अशी माहिती कृषिमंंत्री दादा भुसे यांनी ‘लोकमत’ला रविवारी दिली. शनिवार, रविवारी भुसे यांनी सोलापूरसह ७ जिल्ह्यांतील पिकांची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला.

टॅग्स :FarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा