क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेत वाढ

By Admin | Updated: August 6, 2016 05:58 IST2016-08-06T05:58:10+5:302016-08-06T05:58:10+5:30

क्रिमिलेअर सर्टीफिकेटसाठी उत्पन्नाची मर्यादा साडेसहा लाख रुपये इतकी वाढविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.

Crimailere income limit increase | क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेत वाढ

क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेत वाढ

मुंबई : राज्यातील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना क्रिमिलेअर सर्टीफिकेटसाठी उत्पन्नाची मर्यादा साडेसहा लाख रुपये इतकी वाढविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. क्रिमिलेअर सर्टीफिकेट सर्वप्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी घ्यावे लागणार आहे. यापूर्वी ही मर्यादा साडेचार लाख इतकी होती. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Crimailere income limit increase