शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा काळात समुपदेशन : राज्य मंडळाकडून व्यवस्था, भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 21:09 IST

दहावी, बारावीच्या परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना मोठया ताणतणावाला सामोरे जावे लागते, या ताणतणावाच्या काळात त्यांना मदत करण्यासाठी तसेच त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंडळाकडून समुपदेशकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुणे : दहावी, बारावीच्या परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना मोठया ताणतणावाला सामोरे जावे लागते, या ताणतणावाच्या काळात त्यांना मदत करण्यासाठी तसेच त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंडळाकडून समुपदेशकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या काळात सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ही सुविधा उपलब्ध असेल.                   राज्य मंडळाकडून घेतली जात असलेली बारावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या कालावधीमध्ये तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १ मार्च ते २२ मार्च २०१९ या दरम्यान पार पडणार आहे. या काळात विद्यार्थ्यांना मानसिक ताण तणावांना सामोरे जावे लागते. यापार्श्वभुमीवर त्यांना आधार देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.                  समुपदेशनाच्या माध्यमातून परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढणे, परीक्षेविषयीची भीती दूर करणे आदी मदत या समुपदेशकांकडून केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना ७७६७९६०८०४ , ८६६८३९२२३२, ७०६६४७५३६०, ९६१९६४३७३०, ८४५९११२१३३, ७७९६८७४४७४, ९५६१२२०१५२, ८५३०६०८९४७, ७०६६१२८९९५, ७३८७५०१८९२ या क्रमांकांवर समुपदेशनाची सुविधा उपलब्ध असणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी समुपदेशकांना परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था, प्रश्नपत्रिका आदी संदर्भात प्रश्न विचारू नयेत, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेSSC Results 2018दहावी निकाल २०१८Studentविद्यार्थी