शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Update : चोवीस तासांत राज्यात ४,७९७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; साडेतीन हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 21:19 IST

राज्यात ३,७१० रुग्णांनी केली कोरोनावर मात. राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध करण्यात आलेत शिथिल.

ठळक मुद्देराज्यात ३,७१० रुग्णांनी केली कोरोनावर मात.राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध करण्यात आलेत शिथिल.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता. त्याचा सर्वाधिक फटकाही महाराष्ट्राला बसला होता. सध्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी राज्यात आता कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ४,७९७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.

गेल्या चोवीस तासांत राज्यात ३,७१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४,७९७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासांत राज्यात १३० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या ६४,२१९ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत राज्यात ६१,८९,९३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६.८३ टक्क्यांवर पोहोचला आहे.मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणातमुंबईतील कोरोनाची परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचं दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत २६७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ३०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत २,८३४ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा कालावधी १,९२१ दिवस इतका झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र