शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: राज्यातील या दोन जिल्ह्यांत ४ ऑगस्टपासून वाजणार शाळेची बेल, शैक्षणिक सत्र सुरू करण्याची तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 09:23 IST

राज्यात कोरोनाचा फैलाव कमी असलेल्या भागात शाळा सुरू करण्याबाबत सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर आणि गडचिरोली भागात शाळा सुरू करण्याबाबत तयारी सुरूया जिल्ह्यांमध्ये ४ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात येण्याची शक्यता दोन्ही जिल्ह्यामधील शाळा सॅनिटाइझ करून घेण्याची सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला केली आहे

मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे सध्या देश आणि राज्यासमोर सध्या गंभीर आव्हान उभे राहिलेले आहे. कोरोनामुळे अनेक उद्योग व्यवसायांसोबतच शिक्षणक्षेत्रालाही फटका बसला असून, मार्च महिन्यापासूनच शाळा बंद आहेत. दरम्यान, राज्यात कोरोनाचा फैलाव कमी असलेल्या भागात शाळा सुरू करण्याबाबत सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर आणि गडचिरोली भागात शाळा सुरू करण्याबाबत तयारी सुरू झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये ४ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांत देशातील आणि राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक पद्धतीने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दहा लाखांच्या तर राज्यातील बाधितांची संख्या तीन लाखांच्या वर गेली आहे. मात्र असले तरी राज्यात कोरोनाचा संसर्ग हा मुख्यत्वेकरून मोठी शहरे आणि आसपासच्या भागात आहे. तर ग्रामीण भागात मात्र कोरोनाचा फैलाव तितकासा झालेला नाही. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक या पट्ट्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असला तरी विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आदी भागात कोरोनाचा फैलाव मर्यादित राहिला आहे.

त्यामुळे गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये ४ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याची तयारी शिक्षण खात्याकडून करण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. तसेच त्यासाठी या दोन्ही जिल्ह्यामधील शाळा सॅनिटाइझ करून घेण्याची सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला केली आहे. त्यामुळे आता याबाबत पुढच्या काळात कोणता अंतिम निर्णय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा...

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाMaharashtraमहाराष्ट्रGadchiroliगडचिरोली