शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: दिलासादायक! 'या' जिल्ह्यात चार दिवसांपासून सापडला नाही एकही कोरोनाबाधित रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 09:07 IST

राज्यासह मुंबईत कोरोनाची स्थिती दिवसागणिक चिंताजनक बनत चालली आहे.

रत्नागिरीत असलेल्या साखरतर येथील एका कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या अहवालानंतर कोरोनाबाधित महिलेच्या कुटुंबामधील १४ नातेवाईकांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीमध्ये १४ नातेवाईकांमधील एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यामुळे रत्नागिरीतील कोरोनाबाधितांची संख्या ५ वर पोहचली आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रुग्णाची वाढ झाली नाही. यामुळे जिल्ह्यातील लोकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

रत्नागिरीत आतापर्यंत ५ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. गुहागर येथील पॉझिटिव्ह रूग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. तर आता ३ रूग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.संबंधित महिला ४८ वर्षाची आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन विभागामध्ये उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सुदैवाने वाढ झालेली नाही. कोरोनाग्रस्त रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. नागरिकांनी घाबरु नये, सहकार्य करावं अशी जनजागृती जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे. ९ ते ११ एप्रिल दरम्यान घेण्यात आलेल्या १०३ स्वॅबचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये ३०२ जण क्वॉरन्टाईन असून तर होम क्वॉरन्टाईनची संख्या १०५३ आहे.

दरम्यान, राज्यात रविवारी 221 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1982 झाली आहे. तसेच मुंबईत कोरोनाची स्थिती दिवसागणिक चिंताजनक बनत चालली आहे. रविवारी एकाच दिवसात मुंबईत सहा बळी गेले आहेत, त्यामुळे मुंबईत मृतांचा आकडा ९१ वर पोहोचला आहे. तर रविवारी दिवसभरात १५२ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या १ हजार २९८ झाली आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी